बिझनेसमन, मुलगा अन् मुलगी… सिमेंट फॅक्टरीत सापडले तीन मृतदेह; नेमकं काय घडलं?

गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील गोंडल येथे एका 37 वर्षीय सिमेंट युनिट मालकाने आपल्या दोन मुलांची हत्या करून स्वतःचे जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे स्थानिक परिसरात खळबळ उडाली आहे.सांढवाळ गावचे रहिवासी असलेले जयपाल तोगाडिया यांचा सिमेंटचा व्यवसाय होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (8 […]

HOME

मनोरंजन